बाजार विभाग

प्रशासन विभाग

कायदा,नियम,उपविधी शासन परिपत्रके व निर्णय सेवानियमातील तरतुदी नुसार संपुर्ण कामकाज

लेखा विभाग

लेखा संबंधातील संपुर्ण कामकाज,स्टॉक रजिष्टर व लेखन साहित्य नोंदवही

बाजार फी/सुपरव्हिजन फी

सेस आकारणी,जनावरांचा बाजार अंजनसिंगी यार्ड देखभाल व सेस वसुली कार्यवाही करणे व सांख्यकिय कामकाज

लायसन विभाग

आडते/व्यापारी रेकॉर्ड तपासणी,सेस आकारणी लायसंस विभागाचे संपुर्ण कामे,शेतकरी भवन, बाहेरील खरेदी व्यवहार नियंत्रण,जिनिंग प्रेसिंग व कापुस मापारी नियंत्रण,मंगरुळ दस्तगीर येथील यार्ड नियंत्रण व जनावरांचा बाजार भरविणे बाबत इतर कामकाज सचिवांना कामकाजात सहाय्य करणे.

यार्डवरील देखरेख विभाग

लिलाव घेणे व नियंत्रण ठेवणे,शेतमाल आवक-जावक नियंत्रण,ऑनलाईन कामकाज नियंत्रण व नोंदी तपासणे,आडते/व्यापारी बुक प्रमाणित करणे,स्केल काटा नियंत्रण,भोजन व्यवस्था नियत्रण, साफसफाई करुन घेणे,अधिनस्त कर्मचा-यांचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे सुरक्षा अधिकारी म्हणुन कामकाज पाहणे.

लिलाव विभाग

शेतमाल लिलाव घेणे,आवक सुरळीत लावुन घेणे यार्ड इंचार्ज चे सुचनेनुसार कामकाज करणे.

तारण विभाग

शेतमाल तारण योजना व साठवणुक योजना राबविणे, परिपत्रकातील नमुद अटी शर्तीस अधिन राहुन कामकाज करणे व तारण वसुली नियोजित कालावधीत करणे शॉपिंग कॉम्प्लेक्स व इमारत भाडे वसुली करणे,यार्ड इंचार्ज ला वेळे प्रसंगी सुचनेनुसार मदत करणे.

आवक-जावक, संगणक विभाग

आवक –जावक,पत्रव्यवहार नोंदी,वरीष्ठ कार्यालयाची माहिती संगणकीय कामकाज,तारण ERP, कर्मचारी सुटयांची नोंदी घेणे.